हिंदुस्थान न्यूज 24 : संजय लोहकरे
उपजिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर
बल्लारपूर: महाराष्ट्र राज्य सरकार जनसुरक्षा कायद्याद्वारे लोकशाही व्यवस्थेचा गळा घोटत आहे. राज्यातील महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा अंमलात आणण्यासाठी वाटचाल सुरू केली आहे. हा जनविरोधी कायदा रद्द करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी या वेळी जोरदार घोषणाबाजी केली. बल्लारपूर येथील नगर परिषदेच्या सामोर हे धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक हे लोकशाही विरोधी आहे. या दरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना मालार्पण करून अभिवादन केले. धरणे आंदोलनातून जनसुरक्षा कायद्याचा प्रखर विरोध करण्यात आला. महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणाचा यावेळी घोषणाबाजी करीत निषेध करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव घनश्याम मुलचंदानी, रोशनलाल बिट्टू, शहर काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख विनोद उर्फ सिक्की यादव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष बादल उराडे, बल्लारपूर तालुका कांग्रेस चे अध्यक्ष गोविंदा उपरे, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ रजनी हजारे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, छाया मडावी, सुनंदा आत्राम, भास्कर माकोडे , इस्माईल ढाकवाला, अफसाना सैयद, अँड. मेघा भाले, डॉ सुनील कुल्दिवार, बल्लारपूर विकास आघाडीचे भारत थूलकर, युवक काँग्रेस प्रदेश महासचिव चेतन गेडाम, एन.एस.यु.आय. जिल्हा अध्यक्ष शफाक शेख, अँड. पवन मेश्राम, प्रकाश पाठक, बाबा साहु, कल्पना गोरघाटे, ज्योती गहलोत, मिनाक्षी गलगट, प्रामुख्याने उपस्थित होते. धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्राणेश अमराज, नरसिंह रेब्बावार, राकेश मुलचंदानी, सादिक जव्हेरी, रोजीदा ताजुद्दीन, नरेश आनंद, अरबाज सिद्दिकी, अंकित निवलकर, अँड. सैयद, मंगेश बावने, कासिम शेख, नाना बुंदेल, मेहमूद पठाण, नाजुका आलाम, वासुदेव येरगुडे, प्रितम पाटील, सुरेश बोप्पनवार, वर्षा कडू, अंकुबाई भुक्या, रेखा रामटेके, छाया शेंडे, विथाबाई बावने, शारदा बाई आक्केवार, आकाशकांत दुर्गे, दुर्गेश मुत्यालवार, रक्षित कृष्णापेल्ली, ताहेर हुसेन, मोहसीन शराफत हुसेन, वाजिद खान, कृष्णा देशवाणी, रोनित गलगट, संदिप टोंगे, लखपती घुगलोत, राजू मारमवार, रमेश जक्कू, नंदू पाल, आमिर शेख, चंचल मून, दुर्गाराज आरेकर, चंदू वाढई, प्रफुल बोप्पनवार, शेख युसूफ, सुधाकर पोपले, धर्मा बानोत, अंजली सोमबंसी, सुनिता राजूरकर, पूजा मडावी, आनंद हनुमंतू, बाॅबी कादासी, मुकद्दर सैयद, फारूख खान, जहीर अहमद, सादिक, सुर्यकांत साळवे, यांच्यासह शेकडो महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांचा व कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
0 Comments