• वनसडीत पुन्हा अवैध मटक्याचे डोके वर! • मटका-सट्ट्यावर तत्काळ कारवाई करा; राकेश राठोड यांची कोरपना पोलिसांकडे जोरदार मागणी कोरपना : कोरपना तालुक्यातील वनसडी परिसरात पुन्हा एकदा अवैध मटका-सट्ट्याचा व्यवसाय सुरू झाल्याचा आरोप पुढे आला आहे. या अवैध धंद्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून, तरुणाईवरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली ज…
Read moreपोलिसांची जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई; दोन सट्टेबाजांविरुद्ध गुन्हे दाखल. वरोरा, दि. ६ ऑगस्ट २०२६ : वरोरा पोलिसांनी ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कल्याण सट्टापट्टीच्या जुगारावर कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ चे कलम १२(अ) अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या कारवाईत ट…
Read moreकन्हाळगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता; पालकांचा आंदोलनाचा इशारा कोरपना : तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल, कन्हाळगाव येथे गणित, विज्ञान व भाषा विषयांच्या शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत २४ जुलै 2026 रोजी झालेल्या पालक सभेच्या निर्णयानुसार पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ…
Read moreCCMP पात्र BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला IMA आनंदवन-वरोरा शाखेचा विरोध; तहसीलदारांना निवेदन वरोरा | दि. ६ ऑगस्ट २०२६ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आनंदवन-वरोरा शाखेच्या वतीने गुरुवारी एसडीएम संदीप भस्के, वरोरा यांना निवेदन देण्यात आले. CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC) मध्ये नोंदणी करून त्यांना आधुनिक वैद्यक (M…
Read moreआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यसेवेचा उपक्रम; ४५ रुग्ण पुढील उपचारासाठी रवाना वरोरा | माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त …
Read moreकोरपणा येथील पांडुरंग वरभे राजलक्ष्मी गारमेंट्सला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान कोरपना : येथील पांडुरंग वरभे यांच्या राजलक्ष्मी गारमेंट्स या कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना 30 जुलै रोज गुरुवारला दुपारी तीन वाजता च्या दरम्यान घडली. आग लागल्यानंतर दुकानातील कपडे व इतर साहित्याने तत्काळ पेट…
Read moreतीस वर्षांचा वनवास! कोलगाव-कढोली रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष पावसात चिखलाचा तुडवडा, रुग्णवाहिका, शालेय बसही जात नाहीत राजुरा : तालुक्यातील कोलगाव ते कढोली हा 5 किमीचा प्रमुख ग्रामीण रस्ता गेल्या 30 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यामुळे कोलगाव, कढोली, सास्ती, रामनगर, चार्ली, निर्लीसह इतर गावांतील सुमारे हजारोच्या संख्येने लो…
Read moreCopyright © 2020 Hindusthannews24.com. All Right Reserved | Designed and Developed By Pg Graphics and Art Contact 8668781673