*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या राहत घरी इंदाराम येथे मोठ्या उत्साहाने रंगपंचमी साजरा...!*
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्ध होळी सण आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांच्या राहत घरी इंदाराम येथे ढोल तशांच्या गजरात गुलाल उघळत आणि गावातील समस्त नागरिकांनी तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रेमाने रंग लावत रंगपंचमी उत्साहात व जलोषत साजरा करण्यात आली आहे.त्यावेळी अजय कंकडालवार यांनी समस्त नागरिकांना होळी सण निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
0 Comments