Home
About
Contact
Home
*एटापल्ली येथील अपघात ग्रस्ताला माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून मदतीचा हात.!**शेखर गोलेटीवार यांना उपचारासाठी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!!*
*एटापल्ली येथील अपघात ग्रस्ताला माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांच्या कडून मदतीचा हात.!**शेखर गोलेटीवार यांना उपचारासाठी केली 10000/-(दहा हजार रुपये) आर्थिक मदत.!!*
March 15, 2025
Post a Comment
0 Comments
Live Cricket Score
Live Cricket Scores
Report Abuse
Popular Posts
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सुदाम राठोड सन्मानित📡 *हिंदुस्तान न्यूज़ 24:* ✍️ *रेखा चंडाले* 👉 *जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर* एकता फॉउंडेशन सामाजिक संघटनेतर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पेदाआसापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांना बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार 2026 देण्यात आला. राठोड हे सदैव समाजात गोरगरिबांच्या हक्कासाठी लढा देत असतात तसेच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी ते सतत लढत असतात. सर्व सामान्य जनतेला न्याय मिळावा म्हणून शासन व प्रशासनाशी आंदोलनाच्या माध्यमातून लढा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.या शिवाय गरीब रुग्णांना रक्ताचा तुटवडा कमी पडू नये म्हणून ते प्रत्येक वर्षी रक्तदान शिबीर घेत असतात . वेगवेगळ्या माध्यमातून जनतेची ते सेवा करत असतात उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना एकता फॉउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
April 25, 2026
• महाबोधी संघटनेकडून नगराअध्यक्क्षा अल्का वाढई यांचा सत्कार; कन्नमवार वॉर्डातील समस्यांवर निवेदन
April 25, 2026
काझीपेठ–पुणे रेल्वे लवकरच द्विसाप्ताहिक; झेडआरयूसीसी बैठकीत प्रवासी सुविधांवर भर
April 25, 2026
बल्लारपुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; चार जण ताब्यात
August 21, 2026
रेल्वे प्रवाशाला लुटणारे दोघे पाच तासांत जेरबंद
August 21, 2026
0 Comments