हिंदुस्तान न्यूज:24 रेखा चंडाले
डिस्टिक रिपोर्टर चंद्रपुर
दि.१२ मे २०२५ सोमवार रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त घुग्घुस शहरांमध्ये अति उत्साहात छत्रपती शिवाजी चौक, बसस्थानक परिसर चौकात युथ सर्कल घुग्घुस, भीम टायगर सेना,अष्टविनायक बहुद्देशीय संस्था व मातोश्री वाचनालय मार्फत आईस्क्रीम वाटपाचे कार्यक्रम थाटात पार पडले.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक घुग्घुस पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला पुष्पअर्पण व दिप प्रज्वनाचा कार्यक्रम घेण्यात आले,तसेच सर्व प्रथम सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात आले.
याप्रसंगी घुग्घुस पोलिस संघ,पत्रकार बंधू,परिसरातील नागरिक,बौद्ध उपासक,उपासिका,अष्टविनायक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रज्योतजी गोरघाटे,धीरज ढोके,विशाल कोल्हे,रितेश मोडक,सोनू घागरगुंडे, पुनम ढोके,अनुप कांबळे, सुमेध पाटील,अमित बोरकर,आशू नलबोगा,मंगेश नगराळे,विकी देठे,उमेश सातपुते,अमर टाकसांळे,चंद्रशेखर आभारे सर,आकाश धोटे,अक्षय कोवळे,राहुल कांबळे, प्रफुल उमरे, शुभम शेंडे व सर्व युथ वर्ग उपस्थित होते.
0 Comments