भद्रावती तालूक्यातील मोजा घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले
हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती दि.18:- भद्रावती तालुक्यातील मोजा घोडपेठ येथे दिनांक १७/०४/२०२६ ला, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिमानाचे शिबिराचे,आयोजन करण्यात आले,या वेळी लाभार्थी यांना जिवंत 7/ 12 ५, इंदिरा गांधी यौजना उत्पन्न दाखला ६, शिधापत्रिका ५ कृषी २, लखपती दिदी योजना १०, सहकार ८ इत्यादी योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या वेळी
अतुल जटाले सर,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर
राजेश भांडारकर ,
तहसीलदार भद्रावती, श्री बालाजी कदम अप्पर तहसीलदार,आशुतोष सपकाळ,
खंड विकास अधिकारी ,
श्री प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी भद्रावती, श्री बोदवळ सहायक निबंधक, श्री पांडे, श्री आडे तालुका कृषी अधिकारी
डॉक्टर बेनिया
पशुधन विकास अधिकारी, श्री झाडे. दुय्यम निबंधक,गणपुरवार मंडळ अधिकारी , योगेश भत्ते, अध्यक्ष पोलीस पाटील संघटना चंद्रपूर,
मंडळ अधिकारी श्री शृंगारे, विनोद चिकटे,भगत,बोरसरे,मोहुर्ले, कोहळे
ग्राम महसूल अधिकारी , माजी सरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी वर्ग, नागरिक व ईतर गणमान्य नागरीक उपस्थित होते

0 Comments