भद्रावती तालूक्यातील मोजा घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले

 भद्रावती तालूक्यातील मोजा घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले


 

हिंदूस्थान न्युज 24: पुंडलिक येवले

तालुका प्रतिनिधी, भद्रावती

भद्रावती दि.18:- भद्रावती तालुक्यातील मोजा घोडपेठ येथे दिनांक १७/०४/२०२६ ला, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिमानाचे शिबिराचे,आयोजन करण्यात आले,या वेळी लाभार्थी यांना जिवंत 7/ 12 ५, इंदिरा गांधी यौजना  उत्पन्न दाखला ६, शिधापत्रिका ५ कृषी २, लखपती दिदी योजना १०, सहकार ८ इत्यादी योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या वेळी 

अतुल जटाले जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर 

राजेश भांडारकर , तहसीलदार भद्रावती,  बालाजी कदम अप्पर तहसीलदार,आशुतोष सपकाळ, 

खंड विकास अधिकारी , प्रकाश  महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी भद्रावती,  बोदवळ सहायक निबंधक,  पांडे,  आडे  तालुका कृषी अधिकारी डॉक्टर बेनिया  पशुधन विकास अधिकारी,  झाडे. 

दुय्यम निबंधक,गणपुरवार मंडळ अधिकारी , योगेश भत्ते, अध्यक्ष पोलीस पाटील संघटना चंद्रपूर,मंडळ अधिकारी   शृंगारे, विनोद चिकटे,भगत,बोरसरे,मोहुर्ले, कोहळे  ग्राम महसूल अधिकारी , माजी सरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी वर्ग, नागरिक व ईतर गणमान्य नागरीक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments