शेतकऱ्याच्या गुरांच्या गोट्याला आग जळून खाक सोनुर्ली गावातील येथील घटना

शेतकऱ्याच्या गुरांच्या गोट्याला आग जळून खाक 
सोनुर्ली गावातील येथील घटना 
हिंदुस्तान न्यूज़ 24: रेखा चंडाले 

जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर 


 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावातील गजानन राजाराम आत्राम वय 56 व्यवसाय शेती 
 यांच्या शेतातील गुरांच्या गोट्याला आग दिनांक १५/ ४/२०२६ सायंकाळी ६.३०ते ७ वाजताच्या दरम्यान आग लागली होती. गुरांच्या गोठ्यामधील जळलेले साहित्य नुकसान गुरांचा चारा, झटका बॅटरी, शेणखत, चार क्विंटल तूळ, ताटवे, टीना, शेतीची अवजारे नागर वखर डवरे दवरा अवजारे जळून खाक झालेली आहे. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेली आहे. 
 या घटनास्थळी ताबडतोब कोरपना पोलीस स्टेशनचे ठाणेदार लता वडीले मॅडम, बीड जमदार बळीराम पवार मेजर, उपनिरीक्षक कोरपना पोलीस स्टेशन प्रकाश राठोड मेजर, बंदोबस्त घटनास्थळी पोहोचले पुढील तपास सुरू आहे.

 *आपला लढा जनतेच्या न्याय हक्का साठी सदैव तत्पर सेवा देणार*
शेतकऱ्याच्या गुरांच्या गोठ्यास आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे  सदर चौकशी करून शेतकऱ्याला नुकसान झालेला... नुकसान भरपाई देण्यात यावी मंगेश तिखट प्रतिनिधी कलम से प्रकाशित केली आहे

Post a Comment

0 Comments